18th September
माता पार्वती व भगवान शिवशंकर यांना श्रावण मास अतिशय प्रिय असतो.त्यामुळे श्रावण महिन्यातील दर मंगळवारी जे व्रत करतात त्याला मंगळागौर म्हणतात. या दिवशी माता पार्वती यांना गौरी चे रूप देऊन त्यांची पूजा करण्यात येते.महिला हे व्रत आपल्या वैवाहिक सुखासाठी तसेच पुत्रप्राप्तीसाठी करतात.या दिवशी महिला नव शृंगार करून गौरी पूजन करतात. गौरी पूजन झाल्यानंतर सर्व महिला एकत्रित येऊन झिम्मा, फुगडी, आट्यापाट्या, गायन, वादन ,नृत्य, असे विविध पारंपारिक कार्यक्रम साजरे करतात.
JMF Sanskriti Vihar, Dr.Nemade Marg, Old Dombivli Road, Dombivli (W), Maharashtra - 421202
Jana Gana Mana Vidyamandir & Jr. College | Developed By Sanmisha Technologies